एक क्षण
एक क्षण... तुझ्या आठवणीतला
एक शब्द... तुझ्या आठवणीतला
एक संवाद... तुझ्या आठवणीतला
एक स्पर्श... तुझ्या आठवणीतला
एक विसर... तुझ्या आठवणीतला
एक अनुभव... तुझ्या आठवणीतला
एक आनंद... तुझ्या आठवणीतला
एक विश्वास... तुझ्या आठवणीतला
एक विरह... तुझ्या आठवणीतला
एक क्षण... तुझ्या आठवणीतला
- एक मृत्यू... तोही... तुझ्याच आठवणीतला