प्रेमाची आस

तु माझ्या जीवनात यावं

हा नुसताच एक भास आहे

आसुसलेल्या या मनाला

तुझ्या प्रेमाची आस आहे..