दूर का गेलीस तू...!

बंध सगळे तोडूनी दूर का गेलीस तू...

रंग माझे उधळूनी खीन्न का हसलीस तू....!

परसातल्या जाईंचा रंग हि नेलास तू...

आठवणीतील त्या फूलांचा गंधही पूसलास  तू...!

विसरलो तरीही पून्हा सांग का दिसलीस तू....

धूंद माझ्या भावगीताची गझल अशी केलीस तू...!