"फुलपाखरु"

  

         " फुलपाखरु"

  फुलपाखरा सांग मला ।

         कोण्या देशातून तू आला ॥

  रंग बेरंगी कपडे घालून ।

          ऐटदार तू दिसतो भला ॥

  या फुलावरून त्या फुलावर ।

         सारखा तू  फिरत असतो ॥

  मनमोहक रंगाने तुझ्या ।

         सर्वांचे मन मोहून घेतो ॥

अनंत खोंडे.

४ सप्टेंबर २००९