प्रेमात तुझ्या मी पडलो -

प्रेमात तुझ्या मी पडलो -

प्रेमात तुझ्या मी पडलो,
हा काय गुन्हा  झाला ?

शि़क्षेसाठी धडपडलो ,
हा मात्र गुन्हा  झाला !

‘करबद्ध ’ करी लवकरी-
ही योग्यच शिक्षा मजला !

प्रेमात ‘बळी ’ जाण्यास्तव-
हा आतुर ‘बकरा ' सजला !