प्रेम करून बघितल

प्रेम करून बघितलं
परत परत बघितलं
पहिलं वाटल पोरखेळ
म्हणुन दुसऱ्यांदा करून बघितलं

दुसरं प्रेम तर निराळच होत
त्यातच कळलं खोट काय असत
तिसऱ्यांदा मीच झालो खोटा
चवध्यन्ददा हृदयचा झाला गोटा

आता पुढे काय सांगू तसी पुढची मोजणीच नाही
फक्त हे मात्र कलून चुकलो हे प्रेम नाही