मराठी साहित्य ध्वनिरूपात

नमस्कार,

काही मराठी साहित्य, उदा. कथा, कविता, कादंबरी, लेख, महाजालावर ध्वनिरूपात उपलब्ध आहे.

अशा खजीन्यांचे दुवे आपण येथे जमा केले, तर सर्वांना अस्वाद घेता येईल.

स्वताःपासून सुरुवात करतो.

प्रकाश नारायण संत यांचे  'वनवास ' आणि ईतर चांगल्या कादंबरी / कथा ऐकायका तसेच डाऊनलोड करायला       

( फायरवाल सेटींग पडताळणे) येथे उपलब्ध आहे.

मराठी साहित्य ऐका - दुवा १

धन्यवाद.

अबीर