मी ना तुला विसरलो
ना तुझी साथ सोडली,
मनंचे काही लपविण्यासाठी
फक्त तुझी नजर चुकविली...
असचं काहीसं घडलं
सगळचं सांगता आलं नही,
तुझ्या हातावरल्या मेहंदीचा
फक्त माझाच रंग रंगला नाही...
तू सर्वस्व स्पर्शीलेस माझे
काही न राहीले माझे,
तू ये.. तू ये आणिक देउन जा
या मृतास काही श्वास शेवटचे....