स्वप्ने

स्वप्ने फ़ुलांनिही पाहिली

तुझ्या केसात माळण्याची

सप्ने काट्यांनिही पाहिली

माझ्या नशिबाची

मि पाहतो स्वप्ने तुला विसरण्याची

आठ्वणी पाहतात स्वप्ने

तुला आठ्वण्याची