पाउलखुण

पाउलखुना

एकन्यास कहाणी माझी

नाही आता कोणि

स्वतःच्या थड्ग्यावर

गाउ किती गाणी

ज्यांच्यासाठी जगावे

नाही असे कोणी

ज्यांच्यासाठी मरावे

नाही असे कोणी

चालून चालून थकलो

व्यर्थ हे जिणे

पुस माझ्या पाउलखुणा

नियतिला हेच सांगणे