मातीची फुलं

मातिची फ़ुलं

नभ ढगाळून आलं

मन मळभ व्यालं

थेंबा थेंबानी उमलली

मातिची फुलं

मातिचा सुगंध दाटला

मनिचा मळभ फाटला

पाउस असा पेटला

धरित्रिला कडकडून भेटला