नातं

तिच माझं नातं,

वहीतल्या फुलासारखे,

चित्रच तरीही सुगंध देणारे,

आठवणी जपणारे.

           तिचं माझा नातं,

साखर झोपेतील स्वप्नासारखे,

विसरूनही न देणार.

आसे हे नातं,

सर्वासारखं तरीही निराळं,

मनातले मनात जपलेले.