हेमलकसा

हेमलकसा

एक अनियोजीत घाईघाईत केलेली सहल नि:शब्द करून गेली. या अख्ख्या कुटुंबाला सलाम. विदर्भातील अशी एक छान तीन दिवसीय लोकबिरदारी प्रकल्प-सोमनाथ-सर्च प्रकल्प (डॉ अभय बंग व राणी बंग)-मार्कंडेश्वर-आनंदवन  सहल होऊ शकते.अनियोजीतपणामुळे सोमनाथ व सर्च बघायचे राहून गेले,ह्याची हुरहुर आजही वाटते.