विठु

विठू

अनंत आमुचे प्रश्न
आर्त आमुच्या हाका
ठेउनी हात कटेवरी
कितिवेळ राहणार उभा

आता तरी  धाव विठू
कि नावाचाच जगदजेठू
गर्तेत पडलो आम्ही
सांग कसे भेटु