कधी उपवास सोसेना कधी प्रवास सोसेना वदला प्रवाशी एस टी ला वास डिझेलचा सोसेना थर थरून थांबली ती आणि त्रास उकाड्याचा सोसेना जळाले कोंब प्रवासाचे चालण्याची आस ती सोसेना आता ती हालणारच आहे जुना हा विश्वास सोसेना
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.