आभार

आभार

तू स्वयंप्रकाशित मी परावर्ती

आभार मानतो त्या धरणिमातेचे

जि दाखवते चंद्रकला

तू परिस मी लोह

आभार मानतो त्या स्पर्शाचे

जो घडवितो कनकाला

तू ज्ञानी मी अज्ञानी

आभार मानतो त्या मातेचे

जि घडवितो जीवनाला