वात्रटिका

शुर शिवाजी नाटक होते

वीर रसाने भरले होते

नाटक अन ते खुप रंगले

रसिक सारे दंग जाहले

उत्साही वीर पुढे धावला

पडदा सारून आतही गेला

प्रसंग आतील बाका होता

अफजलखाना सवे शिवाजी चहा पीत होता........