वेंधळा

वेंधळा

वेंधळी सतार वेंधळा झनकार

वेंधळे मन वेंधळा हुंकार

वेंधळी संध्या वेंधळा चिराग

वेंधळे मन वेंधळा अनुराग

वेंधळी पहाट वेंधळा घाट

वेंधळी रानभुल वेंधळी वाट

वेंधळे मन वेंधळे तन

वेंधळा मी वेंधळा श्रावण