पुस्तक-सेवा

नमस्कार,

भारतामधून पोस्टाद्वारे पुस्तक मागावावयाचे असल्यास स्वस्त आणि खात्रीशीर मार्ग कुठला?

अनुभव असल्यास मार्गदर्शन करावे. मनोगतवर अशी सेवा सुरू करण्यासंदर्भात काही चर्चा झाली आहे का? जालावर इतरत्र (मायबोली, मिसळपाव, इत्यादी) अशी सेवा उपलब्ध असल्यास कळवा.

अवांतर: मला ज्ञानेश्वरी ची प्रत हवी आहे. ऑन-लाईन खरेदी साठी हा ग्रंथ कुठेही उपलब्ध असण्याची शक्यता फारच कमी आहे. थोडा वेळ शोधून नाद सोडून दिला.

धन्यवाद.

~कल्याणयोगी