पु. लं चा स्मृतिदिन

आज १२ जून! पु. लं चा स्मृतिदिन!
कै. पु̮ ल. लिहतांना कै च्या कैच वाटतं आणि काळजात गलबलून येतं.. यावर त्यांचे एखादे पुस्तक काढून वाचणे हाच उपाय.
त्यांच्या  हसऱ्या स्मृतीला अभिवादन.
जयन्ता५२