ओळखा पाहू....!!!

एका बापाने आपल्या सासरी चाललेल्या मुलीला एक भेट दिली...
आणि तिला म्हणाला,  "जेव्हा तुला भुक लागेल तेव्हा खा, तहान लागेल तेव्हा पी, आणि जर तुला थंडी वाजत असेल तर जाळ."

तर ओळखा पाहू अशी कोणती भेट तिला मिळाली असेल.......??