योग्य आहे का?

"बांधा वापरा आणि हस्तांतरीत करा! ".  म्हणजेच B.O.T. तत्त्वावर जे रस्ते बांधले त्याचे (टोल) पैसे आकारणे कीतपत योग्य वाटत? आंम्ही एखादे वाहन खरेदी करून प्रादेशिक खात्या कडे नोंदणी करण्या साठी नेतो त्याच वेळेस १५ वर्षाचा संपूर्ण भारतातील रस्त्यावर धावण्यासाठी जो हजारोंनी कर भरतो,त्याचे काय?. पुन्हांदा नव्याने जनतेकडून प्रतिफेरी कर आकारणे योग्य आहे का?