पाऊस...

             पाऊस...


तसा पाऊस मला खूप आवडतो...


पण इतक्यात मला उगीच चिडवतो...


मग हुरहुरते मन काढते कुणाची तरी आठवण...


वाटते... असाच एखादा पाऊस येईल...


माझ्या तिला घेऊन...


तिच्यासोबत फिरेन मी... हातात हात घेऊन... त्या रिमझीम पावसात....


पण... अजूनही तो एकटाच येतो,


मी ही मग त्या पावसाची आतुरतेने वाट पाहतो...


वेड्या चातकासारखी...


                                     --- आशिष देशपांडे.