अर्घ्य

अर्घ्य

तुझ्याचसाठी जगत होते

जगण्यात तुला बघत होते

सुर्याला लागले ग्रहण

अंधार पडला गहन

आठ्वणिंच्या गंगेत केले स्नान

अर्घ्य दिले पिंपळपान