१० वी प्रवेशप्रक्रिया

१० वी प्रवेश प्रक्रिये मध्ये किती मुख्याध्यापकांना ऑनलाईन फॉर्म भरता येतात. मुख्याध्यापकांना  फक्त कागदी प्रशिक्षण दिले असते मुख्याध्यापकांना  प्रथम कॉम्प्युटर चालवायला शिकवले पाहिजे.सर्व कामे लेखनिक करतात.त्यांना विचारले असता काहीच माहिती सांगता येत नाही