तुझी मस्करी..... तुझं हसणं..... तुझ्या आठवणी
तुझं बोलणं..... तुझं लाजणं
तुझं चिडणं.....चिडवणं..... तुझंच रडणं
तुझं बोलावणं..... तुझं न बोलणं
तुझं चालणं..... तुझा रुसवा..... तुझंच ओरडणं
तू..... तुझी नजर
सगळ मला पुन्हा अनुभवायचंय,
तुझ्या सोबत थोडं तरी मला ही जगायचंय.