हे तरुणा,
काळोख्या जगाच्या कोपरात प्रकाशाची किरन असेल कोठेतरी.
घाबरू नकोस, भिउ नकोस,
जिवनात दुखा नंतर सुखाची पहाट उगवेल कधितरी.
चालत राहा, चालत राहा;
संकटांशी सामना करित राहा.
तुझ्याही जिवनात पावसाची सर घेवुन येईल कुनितरी.
संघर्ष हेच जिवनाच खर धेय्य,
तुझ्या वाळवंटी जिवनात बिजाला अंकुर फुटून रोपट होईल कधितरी.
जिंकत राहा, जिंकत राहा.
यशाची शिखर पादाक्रान्त करित राहा.
तु सुद्धा जिवनात अर्जुनासारखा अजिंक्य होशील कधितरी.
जितेंद्र गावंडे
९९२२४७६२५०