कितीही मिळाल तरी माणसाला फार कमी असतं.
जगण्यासाथी नाहीतर काय हव असतं.
जीवनाचा डोंगर पार करीत असतानां , कुनीतरी हव असतं.
मिळतं फक्त ते काहीनां , काहीनां काहीच मिळत नसतं.
जगण्यासाथी नाहीतर काय हव असतं.
आपल्या प्रत्येक पाऊलावर कुणाच तरी पाऊल पडत असतं.
मनात शंका येतात कधी पण त्याच कधी समाधान होत नसतं.
कितीही मिळाल तरी मानसाला फार कमी असतं.
जगण्यासाथी नाहीतर काय हव असतं.
अंधारलेल्या रात्रीला कुणीतरी मदतीचा आकांत करीत असतं.
नाहीतर त्याला स्वताःच्या जीवनाव्यतीरिक्त दुसरं काय हव असतं.
माणुस म्हणून जगतांना आपण कधी समाधान मानतं नसतो.
म्रुगजला प्रमाणे सुखाच्या मागे धावत असतो.
स्वताच्या उणीवा सोडून नेहमी दुसरयाला दोष देत असतो.
कितीही मिळाल तरी माणसाला फार कमी असतं.
जगण्यासाथी नाहीतर काय हव असतं.
जितेंद्र गावंडे (९९२२४७६२५०)