कर्मयोगी

संसार  वृक्षाला
रसाळ फळे  लागली बहू
निष्काम 
कर्म योगी   कसा होऊ
रसभरित बडबड गीते 
अहर्निश पडती कानी
वेदांची ऋचा सूत्रे
कशी आठवू  वाणी