दूरदर्शनवरील जुन्या आठवणींना उजाळा

बरेच दिवस आधी मनोगतावर चर्चा झाली होती जुन्या मालिकांची. या मालिका (दुरदर्शनवर प्रसारित झालेल्या) कुठे बघायला मिळतील का, अशीही विचारणा झाली असावी.

नुकतंच एक संकेतस्थळ मिळालं, ज्यात या मालिका एकाच पानावर उपलब्ध आहेत. यातील बहुदा सर्व चित्रफिती यू-ट्यूबवर आहेत. त्या शोधताही आल्या असत्या, पण रेडीमेड मिळालं तर त्रास वाचेल, नाही का ?  

हे संकेतस्थळ दुवा क्र. १ इथे बघा.

यात मराठी मालिका नाहीत, त्या कुठे मिळू शकतील का ?