एक दिवसीय सम्मेलन

                                               सर्व मनोगती लेखक व कवी यांचे एक दिवसीय सम्मेलन ठेवावे .कृपया यावरील  आपली मते
लिहावीत. शक्य असल्यास एखादे सभागृह भाड्याने घ्यावे. वर्गणी गोळा करून हे करावयाला काही हरकत नसावी. असे वाटते.