झुरणे

झुरणे

तिच्या स्वप्नाच्या गावी
रोज जात होतो
तिला सुखावितं होतो
तिला माहीत नव्हते
         मी सत्यात होतो

स्वप्न भंग पावता
उलट पावली फिरत होतो
मला माहीत नव्हते
माझ्या सप्नांमध्ये मी
        तिच्यासाठी झुरत होतो