झटपट कवी बनुया-
समस्यापुर्ती
मग अश्रुंची झाली फुले
नियम-
- वरील ओळ मिळून चार ओळींच्या कवितेने समस्येचे समधान करायचे.
- प्रत्येक ओळीत ९ अक्षरे किंवा १० अक्षरे(जोडक्षरांचे दोन मोजले तर)
- यमक हवेच. प्रत्येक ओळीत यमक, किंवा पहिल्या तीन ओळीत यमक, किंवा (पहिली-तिसरीत) आणि (दुसरी-चौथीत) यमक किंवा (पहिली-दुसरीत) आणि (तिसरी-चौथीत) यमक.
चला तर.