राजदूतांचा अपमान

नुकताच पुन्हा एकदा अमेरिकेतील विमानतळावर भारतीय राजदूताची झडती घेण्यात आली. त्याच्या उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. राजदूतानं विषेशाधिकार नाही असं विमानतळावरील अधिकारी म्हणतात, तर हिलरी बाईंना याबद्दल चिंता वाटते.

अनेक लोकांना 'राजदूत' म्हणजे एक व्यक्तीच, त्यामुळे त्यांनाही सुरक्षा व्यवस्थेतून गेलेच पाहिजे असे वाटते. तर हा 'व्हिएन्ना कराराचा' भंग आहे, त्यामुळे आपणही असच केलं पाहिजे असं काहींना वाटते.

राजदूतानं सुरक्षेसंबंधी विशेष अधिकार असतो का ?

व्हिएन्ना करार काय आहे ?

भारतात कोणत्या राजदूताची अशी तपासणी होते का ?

याबाबत भारताने काय करावे ?