खेड्यातली शाली

निकाल लागला आता, आन कालेज झाल चालू,
टन – टन उड्या मारे, माहया बाजुची शालू 
काफ्या करू करू शाली दहावी पास झाली
तिच्या माय बापाले खुशी लय झाली
गावामंधी सांगे माही पोरगी पास झाली
शर्ट फाडून बाहिर आली छाती त्याच्यावाली
शहराच्या कालेजाले तिच एडमिशन केल
शालीच नखऱ्यात येण जाण सुरू झाल
राहिली नव्हती आता ती खेड्यतली शाली
लहापण सोडून आता ती जवानच झाली
कार-कार केसाले ओठाले लाल लाल लाली
लयंगा सोडून शाली आता जींसवर आली
एवढे चांगले केस तीन केले कारे कारे
पोटयायले पाहून शाली झटकाच मारे
आठच दिवसात तिचा पोटयासोबत जांगळबुत्ता जमला
तिले पैसे लावता लावता बाप तिचा दमला
पिरेड चालू असतान पोर वर्गामंधी बसे
गार्डनमंधी शालीचा दुसरा पिरेड चालू असे
एकभी दिवस शाली कधी पिरेडमंधी नसे
कधी थेटरमंधी त कधी लाजमंधी दिसे
बापाले वाटे पोरगी मन लावून शिकते
पोरगी लाजमंधी जावून अय्याशी भोगते
अस करता करता दहा महिने निघून गेले
शालीलेभी नव महीने नव दिवस गेले
परीक्षा होवून फक्त एकच महिना झाला
त्याच दिवशी शालीचा निकाल बाहेर आला
बाप मने तिचा हे अस कस झाल
म्या मटल त्याले घेण गाय के साथ वासरू फ्री आल
म्हणून म्हणतो राजेहो तुम्ही करू नका शालू वाणी
माय बाप करत असतात रक्ताचे पानी
शीकून सवरून तुम्ही व्हा चांगल्या सदगुनी
करून दाखवा काहीतरी सावीत्रीबाइ वाणी