काव्य- प्रस्ताव : ४

खाली दिलेल्या द्विपदीच्या अनुषंगाने - ही  द्विपदी  पूर्णत : / अंशत : , किंवा

त्यातील केवळ कल्पना वापरुनही - आपल्याला सुचेल / रुचेल त्या कुठल्याही

प्रकारातील रचना करून येथेच प्रतिसादाच्या रुपाने द्यावी, अशी  विनंती.

एक-दोन द्विपदी / कडवी सुचल्यासही आपले स्वागत आहे, शुभेच्छा !

आजची  द्विपदी   :

"   उखाणे तिचे जसे कळू लागले
      नव्याने जुने तर्क छळू लागले  "