माझे मनोगत

माझे मनोगत

व्हावे सर्वगत

हेच मला हवं होतं

हेच मला हवं होतं

दुमडलेल्या ओठांमागे

नाही राहायचं होतं

मनोगत डॉट कॉमचे

मनापासून स्वागत