तृषा

गोठले शब्द अन
कल्पना पसार  साऱ्या
फिरे   गर गर आसावरी
विचार टकळी एकली

मागून दान काय ते
दोन शब्दांचे ते किती
आळवून मनी तुला ते
आढ्यात चांदणे सजली

बहू काय ते तुझे ते
थोडेही नको ते आता
मुखी नाम घेण्यास ते
राहो तृषा ही  भली