चल विसरुया..

चल विसरूया..

का आले डोळा पाणी
चल विसरूया आठवणी

ति रेती अन शंख शिंपले
ते फेसाळते पाणी
त पिंपळपान अन मोरपीस
द्ड्वलेले पानोपानी
चल विसरूया आठवणी

तो गुलमोहर अन रातराणी
मोजलेल्या तारका नभांगणी
विसरता विसरता आठवू
ति प्रेमाची लेणी
चल विसरूया आठवणी

राजेंद्र देवी