कोणते नियतकालिक वाचता ? कोणते नियतकालिक अधिक वाचले जाते?

एखाद्याशी चर्चा करताना हे अमुक मासिकात वाचले होते, असे संदर्भ बोलण्यात येतात. ओघात वाचन, लेख, मासिके-साप्ताहिके अशी वळणे चर्चेला आपोआपच मिळत जातात.

"पूर्वी 'लोकप्रभा' छान होते, नंतर दर्जा घसरला."
" नवीन 'साप्ताहिक सकाळ' छान झाला आहे...! " 
"मी 'चित्रलेखा' कधीच वाचत नाही. काही अर्थ नसतो..." असे संवाद सुरु होतात. 
महाराष्ट्रात कोणते नियकालिक सर्वात जास्त वाचले जाते, याचे सर्वेक्षण कोणी केले आहे का ?
मनोगतींची आवडती नियकालिके कोणती  ?