प्रेमाने चिंब भिजवावे वाटते...

रिमझिम पाऊस बनून...

   पक्श्यांच्या किलबिलाटावर नाचावे वाटते...

अलगद मिठीत घेवून तुला...

   प्रेमाने चिंब भिजवावे वाटते...

तुझ लाजने पाहुन...

    कळयांनाही उमलवंस वाटतेय...

वाराही धुंद झालाय...

    बघ ना.. तुझी ओढणी ओढू पाहतोय...

तुझ्या गालावरून ओघलणारा थेंब...

    ओठांनी टीपावा वाटतोय...

थरथरनाऱ्या ओठांना तुझ्या...

     ओठांनी स्पर्षावे वाटतेय...

स्वप्न माझे.. प्रीत तुझी...

      आज स्वप्नांनाही... जगावस वाटतय...

                                               गोरक्श थोरात(मंचर)