भ्रष्टाचार............
महाघोटाळे,..............
नेत्यांची असंख्य लफडी........
क्रिकेटवीरांची नादानी.......
पोट भरलेल्यांचा,पोट अजून फुगावं म्हणून चाललेला संप..........
बस्,रिक्षा,टॅक्सीवाल्यांची अरेरावी.........
सी-शोअर्,बँड-स्टँड्,फाइव्ह गार्डनच्या कोपर्यातली नवतरुणांची छचोरगिरी,....
रिअॅलीटी शो मधील कोवळी दमछाक......
आणि यावर काहीच न करता येणारी,माझ्या जिवंतपणाची अशक्त जाणीव,
मी एंजॉय करतोय.
--डॉ.कैलास गायकवाड.