गौतम राजाध्यक्ष

मागच्यावर्षी गौतम राजाध्यक्षांच्या 'चेहरे' पुस्तक प्रकाशनाला गेले होते. त्यावेळेस त्यांना प्रत्यक्ष बघण्याचा व ऐकण्याचा योग आला.   सर्वांग सुंदर 'चेहरे' वाचताना प्रत्यक्ष भेटीचा अनुभव मिळाला.  त्यांना विनम्र श्रद्धांजली

काल श्री नरेंद्र हेट्यांनी 'चेहरे' सर्वांसाठी प्रकाशित करण्याची घोषणा केली. घोषणेचे स्वागत व त्यांचे अभिनंदन