"भ्रष्टाचार" या विषयावर पोवाडा हवा आहे

"भ्रष्टाचार" या विषयावर पोवाडा हवा आहे. त्यामध्ये सर्व घोटाळे, लाचलुचपत, बॉंब हल्ले  इत्यादी नमूद व्हावे. 

आणि शेवट अण्णा हजारे यांच्या लोकपाल बिलावरून ह्या समस्येला आळा बसेल असा बोध मिळावा.
आपल्यातिल कविवर्यांनी मदत करावी अशी नम्र विनंती.