छोटी चण

 
बारला ना पायरी
भैरवी तू गा बरी
वाचता ही शायरी 
पैंजणे मेंदूवरी
हात ना हा आवरी
धोपटा, पाठीवरी
मेव्हणी वाटे बरी
बोल तू , तूझ्याघरी
मेद प्याला हा जरी
बोलतो चण ही बरी