मैत्रेय

मैत्रेय...

करकमलामध्ये घेतली दीपिका
सरला तिमिर आली अरुणा
कल्पनेहून सुंदर ति आभा
वाढवी पहाटेची शोभा
वाहुनी पंकजा करिते आराधना
दे सुमती हे गजानना
समरांगणी गीता   निनादते
पांडवांच्या आशा पल्ल्वीते
तुझ्या प्रतिभेस अन कीर्तीस
नाही अंत नाही  सीमा
मोहिनीस घाली मोहिनी घनश्यामा

राजेंद्र देवी
ता. क. - (सौ. चा भिशी ग्रुप -१६जणी)