स्पंदन....

स्पंदन...
(ही एकच ओळ सुचून बरेच दिवस झाले - पण पुढे काहीच जमेना......
इथे खूप दर्दी, जाणकार मंडळी असल्याने कुणाला याचा विस्तार करायचा असेल तर
जरुर करणे, ...तसेच सोडून दिले तरी हरकत नाही - हा समस्यापूर्ती सारखाही
प्रकार नसून माझा एक असफल प्रयत्न म्हणून कृपया घेणे......)

प्राण कुठला..हे स्पंदनमय जीवन होते..
या श्वासाचे त्या नि:श्वासी झुलणे होते..