प्रेम...

प्रेम..

मरण दाराशी घोटाळते
ते आत येत नाही
आठवण उराशी घोटाळते
ति बाहेर जात नाही

सारे म्हणती
गंगाजल आणा
मी तहानलेला
तुझ्या दोन आसवांना

केले प्रेम तुझ्यावर
केला हा गुन्हा
घेऊन पुनर्जन्म मी
करेन प्रेम पुन्हा पुन्हा...

राजेंद्र देवी