आयुष्याच्या पटावरचे दोन फासे असतात नाती....
एक फेकता तुम्ही आणि दुसरा पुढच्या हाती.......
अंक जितके जास्त तितकी सफल असतात नाती.....
नाती बदलत असतात, मात्र बदलत नाहीत व्यक्ती.......
बंध जुळता कधी, नेहमीच बारा पडती....
कधी तुम्ही सहा टाकूनही, पाच बाकी राहती.........