नकोशी...

नकोशी....

आर्ततेला अंत नाही
मानवतेला खंत नाही
या क्रूरकर्म्याच्या राज्यात
कोणीच कसा संत नाही

दगडांचे देव खूप झाले
आता देवालाही वाटते दगड व्हावे
जे चालले आहे ते
दगड होऊन पाहावे....

राजेंद्र देवी